ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?
शिक्षणाची अशी नैसर्गिक पद्धत कि मुलांच्या पूर्व ज्ञानाशी सांगड घालून , त्यांच्या विचारांना चालना देणाऱ्या विविध कृतीशील सहभाग असणाऱ्या अध्ययन अनुभवांची रचना करून , ताणरहित वातावरणात आनंददायी पद्धतीने शिकवण्याकडून शिकण्याकडे नेणे. 'ज्ञानरचनावाद 'याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर Click करा .
Click Here
No comments:
Post a Comment