बडबड गीते
- असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

- असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
- नाच रे मोरा, अंब्याच्या बनात

- नाच रे मोरा, अंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच !
- बबलगम

- आधी बाबा, देतात दम, मग आणतात, बबलगम!
- ए आई मला पावसात जाउ दे

- ए आई मला पावसात जाउ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
- एक होता काऊ

- एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला, "मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"
- चांदोबा चांदोबा भागलास का ?

- चांदोबा चांदोबा भागलास का ?, निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
- झुक झुक झुक झुक अगीनगाडी

- झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया
- सांग सांग भोलानाथ

- सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?
- शाळा सुटली, पाटी फुटली

- शाळा सुटली, पाटी फुटली, आई, मला भूक लागली
- ससा तो ससा की कापूस जसा

- ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली, वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे अपुली
बडबड गीते
- उंदीरमामा आणि मनीमावशी -

- ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी !
- आठवणीतील बडबडगीते

- आठवलेली काही बडबडगीते
- बडबडगीत

- (नॉन्सेन्स ऱ्हाइम). अर्थाला फारसे महत्त्व न देता निव्वळ लयबध्द शब्दध्वनींवर भर देऊन रचलेले गीत.
- आनंदाचा परिजातक

- आनंदाचा परिजातक
- आपडी थापडी

- आपडी थापडी गुळाची पापडी
- घड्याळा घड्याळा थांब थांब

- घड्याळा घड्याळा थांब थांब
- धरणीमाता

- तू माय मी लेकरू धरणीमाता तुला कसा विसरू
- चल रे चल गड्या

- चल रे चल गड्या झिंमा खेळूया वडा्च्या पारंब्यावरती झिंमा खेळूया
- उठा उठा चिऊताई

- उठा उठा चिऊताई
- पप्पा सांगा कुणाचे

- पप्पा सांगा कुणाचे
बडबड गीते
- गोरी गोरीपान फुलासारखी

- गोरी गोरीपान फुलासारखी
- गाडी आली गाडी आली

- गाडी आली गाडी आली
- भांडण !

- ढग अन विजेचे भांडण झाले शब्दाने शब्द वाढतच गेले !
- हुप हुप करत माकड शिरले घरात

- हु S S प... हु SS प... करत, माकड शिरले घरात । धडाड --धुडूम डबे पाडले, कांदे -- बटाटे -- घरभर विखुरले ।
- आली सुट्टी… आली सुट्टी…

- आली सुट्टी… आली सुट्टी… आली - आली - रे ! चला मुलांनो मिळून सारे मज्जा करूया रे …
- आम्ही मुले लहान हो हो

- आम्ही मुले लहान … हो … हो … घडवू देश महान …
- मी कोण होणार?

- मंद -मंद - वाऱ्याची झुळूक मी होणार बंद -बंद --कळीला फुलवत राहणार ।
- थ -थ –थंडी, दे ग आई बंडी

- थ -थ –थंडी, दे ग आई बंडी ! खाऊ मस्त – मस्त, झोपून राहू सुस्त !
- बर्फाच्या राज्यात

- बर्फाच्या राज्यात किती गमती जमती, चला चला मुलांनो चला संगती !
- असं हे बालपण!

- बोलक पसरून खुदुखुदु हसायचं, भोकाड पसरून धो-धो रडायचं !

No comments:
Post a Comment